अभिनेता सुशांत सिंग राजपूतने जून महिन्यात बांद्रा येथील पालीहिल येथे त्याच्या राहत्या घरी गळफास लावून घेतला. सुशांतने गळफास लावल्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये व संपूर्ण जगामध्ये दु:खाचे वातावरण पसरले होते. अभिनेता सुशांतची आत्महत्या नसून ही मर्डर आहे असे त्याचे जवळचे मित्र सांगत होते. सुशांतच्या आत्महत्याचे एकदम गलिच्छ प्रकारे राजकारण सुरू आहे. या केसमध्ये रोज काही ना काही ट्विस्ट समोर येत असल्यामुळे त्याचा जवळचा मित्र वैतागला आहे. या सर्व प्रकरणावर अभिनेता सोनू सूदने काय प्रतिक्रिया दिली आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmat #SushantSingh #Actress #SonuSood
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber